आपल्या बँकेची सुरूवात अवघ्या १५७४ सभासदांनी रु.२२.७४ लक्ष भागभांडलापासुन सुरू होवुन अहवाल वर्षात रु.१३.७१ कोटी भागभांडवल रु.३६७.१९ कोटी ठेवी कर्ज रु. २६८.५० कोटी बँकेची भागभांडवल पर्याप्तता १७.९७% आणि नेटवर्थ ३५.२६ कोटी तथा नक्त अनुत्पादक कर्ज संविधानिक अंकेक्षणानुसार १.२९% असणे हे रिझर्व बँकेच्या निकषानुसार FSWM मध्ये बँक येत आहे. ही बाब बँकेचा विकास यशोशिखरांवर नेण्यास व ""एकमेंका साह्य करू अवघे धरू सुपंथ"" या उक्तीनुसार आपल्या सर्वांनाच आनंद व प्रसन्नता देणारी बाब आहे.
बँकेची स्थापना ७ मार्च १९६३ रोजी झाली आहे. बँकेने नुकतेच हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून बँकेच्या ठेवी रु. १२६ कोटी ३४ लाख असून कर्जे रु. ७० कोटी ४९ इतकी आहेत . बँकेचा दि.३१/०३/२०२३ अखेरचा C.R.A.R. २२.५६% इतका आहे. बँकेच्या एकूण १६ शाखा व मुख्यकार्यालय असून कार्यक्षेत्र सातारा जिल्हा आहे.