पुरस्कार

Recognizing excellence across various categories,
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई , honors outstanding achievements and contributions.

12

पुरस्कार श्रेणी

70

एकूण पुरस्कार विजेते

54

२०२३ मधील पुरस्कार विजेते

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स्‌ असोसिएशन लि., मुंबई
बँक पुरस्कार २०२३–२४ (२६ वे वर्ष)

कै. विष्णू अण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)

मा. डॉ. संतोषकुमार वामनराव कोरपे, अकोला
अध्यक्ष, दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अकोला

श्रीमती सुशिलादेवी देशमुख स्मृति महिला पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)

मा. श्रीमती विजयाताई चंद्रकांत शिरोळे, पुणे
माजी अध्यक्षा, जिजामाता महिला सहकारी बँक लि., पुणे

सहकार महर्षी कै. बाळासाहेब घुईखेडकर उदयोन्मुख तरुण सहकारी कार्यकर्ता पुरस्कार

मा. श्री. धिरज विलासराव देशमुख, लातूर
अध्यक्ष - लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर

कै वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार

मुंबई/कोकण विभाग: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग
पुणे विभाग: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., पुणे
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कोल्हापूर
नाशिक विभाग: दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑप बँक लि., अहमदनगर
औरंगाबाद विभाग: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर
नागपूर विभाग: दि गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑप बँक लि., गडचिरोली
अमरावती विभाग: दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अकोला

राजमाता जिजाऊ उत्कृष्ट महिला सहकारी बँक पुरस्कार (संपूर्ण महाराष्ट्र)

कोल्हापूर महिला सहकारी बँक लि., कोल्हापूर
सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर (प्रशस्तिपत्र)

लोकनेते कै. राजारामबापू पाटील उत्कृष्ट शेड्युल्ड / मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक पुरस्कार

राजारामबापू सहकारी बँक लि., पेठ, जिल्हा सांगली

पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार

₹१०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका विभाग
पुणे: हवेली सहकारी बँक मर्यादित, मोशी, जिल्हा पुणे
नाशिक: श्री गोवर्धनसिंहजी रघुवंशी सहकारी बँक लि., नंदुरबार
दि वणी मर्चन्टस् को ऑप. बँक लि., वणी, जिल्हा नाशिक
औरंगाबाद: प्रियदर्शनी अर्बन को ऑप. बँक लि., कळंब, जिल्हा उस्मानाबाद
नागपूर: ब्रम्हपुरी अर्बन को ऑप. बँक लि., ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर
₹१०० कोटी ते ₹२५० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँका विभाग
कोकण: नवी मुंबई को ऑप. बँकलि., वाशी, नवी मुंबई
पुणे: दि माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को ऑप बँक लि., माढा, जिल्हा सोलापूर
दि तासगाव अर्बन को ऑप. बँक लि., तासगाव, जिल्हा सांगली
नाशिक: दि अर्बन को ऑप. बँक लि., धरणगाव, जिल्हा जळगाव
औरंगाबाद: प्रियदर्शनी नागरी सहकारी बँक मर्यादित, जालना
नागपूर: वणा नागरीक सहकारी बँक लि., हिंगणघाट, जिल्हा वर्धा
₹२५० कोटी ते ₹५०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँका विभाग
कोकण: राजापूर अर्बन को ऑप. बँक लि., राजापूर, जिल्हा रत्नागिरी
पुणे: दि लाला अर्बन को ऑप. बँक लि., नारायणगाव, जिल्हा पुणे
नाशिक: दि संगमनेर मर्चंटस् को ऑप. बँक लि., संगमनेर, जिल्हा अहमदनगर
श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि., निघोज, जिल्हा अहमदनगर
नागपूर: अभिनंदन अर्बन को ऑप. बँक लि., अमरावती
₹५०० कोटी ते ₹१००० कोटी ठेवी - विभागीय पुरस्कार
कोकण: दि वसई जनता सहकारी बँक लि., वसई, जिल्हा पालघर
पुणे: कृष्णा सहकारी बँक लि., रेठरे बुद्रुक, जिल्हा सातारा
नाशिक: विश्वास को ऑप बँक लि., नाशिक
औरंगाबाद: सुंदरलाल सावजी अर्बन को ऑप बँक लि., जिंतूर, जिल्हा परभणी
नागपूर: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि., चंद्रपूर
₹१००० कोटी ते ₹१५०० कोटी पर्यंत ठेवी असणा-या बँका विभाग
मुंबई: मॉडेल को ऑप. बँक लि., मुंबई
नाशिक: दि हस्ती को ऑप. बँक लि., दोंडाईचा, जिल्हा धुळे
औरंगाबाद: श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप. बँक लि., बीड
नागपूर: अरविंद सहकारी बँक लि., काटोल, जिल्हा नागपूर

पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक (संपूर्ण महाराष्ट्र)


दि म्युनिसिपल को ऑप. बँक लि., मुंबई

शतकोत्तर वाटचाल - विशेष सन्मान


पुणे मर्चेंटस् को. ऑप. बँक लि., पुणे

कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार

श्री. रविंद्र संपत येवले
व्यवस्थापक, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई

नामदार कै. भाईसाहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार

श्री. मंदार मनोहर वर्तक - मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अलिबाग
श्री. सुरेश रामराव पाटील - व्यवस्थापक, दि अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑप बँक लि., अहमदनगर

कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट नागरी सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार

सौ. अपेक्षिता उदय ठिपसे - मुख्य कार्यकारी अधिकारी, दि कॉसमॉस को ऑप बँक लि., पुणे
श्री. संभाजीराव विश्वनाथ साळुंखे - व्यवस्थापक, भारती सहकारी बँक लि., पुणे
श्री. स्वप्नील सदानंद साळुंखे - अधिकारी, दि कल्याण जनता सहकारी बँक लि.

विविध देण्यात येणारे पुरस्कार

Loknete Rajarambapu Patil Excellent Scheduled/Multi State Nagari Co-op. Bank Award

लोकनेते कै. राजारामबापू पाटील उत्कृष्ट शेड्युल्ड/मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक पुरस्कार

लोकनेते कै. राजारामबापू पाटील उत्कृष्ट शेड्युल्ड/मल्टी स्टेट नागरी सहकारी बँक पुरस्कार

Know More
पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक

पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक

पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक

Know More
Namdar Bhaisaheb Sawant Co-op. Bank Employee Award

नामदार कै. भाईसाहेब सावंत सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार

नामदार कै. भाईसाहेब सावंत सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार

Know More
PhD Students with Guidance of MSCBA Research and Planning Development Center

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या रिसर्च अॅण्ड प्लॅनिंग डेव्हलपमेंट सेंटरमधून मार्गदर्शन घेऊन पीएच.डी. प्राप्त झालेले विद्यार्थी

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनच्या रिसर्च अॅण्ड प्लॅनिंग डेव्हलपमेंट सेंटरमधून मार्गदर्शन घेऊन पीएच.डी. प्राप्त झालेले विद्यार्थी

Know More