ABOUT BANK
26 जानेवारी 1962 मध्ये बँकेची स्थापना झाली. बँकेच्या 94 शाखा आणि मुख्य कार्यालय आहे. बँक 2012 पासून CBS वर आहे.बँकेचे स्वतःचे डेटा सेंटर आहे .बँकेकडे नाबार्ड फंड अंतर्गत 3 मोबाईल एटीएम व्हॅन आणि 94 मायक्रो एटीएम मशीन आहेत.बँक स्वतःच्या ग्राहकांना आणि इतर बँकेच्या ग्राहकांना एटीएम आणि मायक्रो एटीएमद्वारे सेवा प्रदान करते.
बँकेत एसएमएस अलर्ट सेवा, मिस कॉल अलर्ट सेवा, मोबाइल अॅप सेवा, RTGS / NEFT सेवा, NACH आणि DBTL सेवा आहेत. बँकेने त्यांच्या ग्राहकांना साउंड बॉक्ससह QRCODE सेवा उपलब्ध करून दिली आहे. बँकेला कोर बँकिंग सोल्यूशन्स, बँकिंग डेटा सेंटर सेवा, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सेवा प्रदान करण्यासाठी आयएसओ 27001:2013 माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.